नाशिक शहराचा देखील समावेश असला तरी मुख्य शहराला याची कोणतीही झळ बसणार नसून जी-१,जी-२,आणि जी-३ या ग्रुपमध्ये असलेल्या ग्राहकांनाच भारनियमानाचा सामना करावा लागण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली. ...
ग्रामदेवता कालिकादेवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर गडकरी चौक सिग्नल ते महामार्ग स्थानकापर्यंत विविध विक्रेत्यांकडून दुकाने थाटली जातात. ...
नाशिक : पंचवटीतील इंद्रकुंडावर असलेल्या सिद्धी टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर शाहीमुद्रा सोशल ग्रुपच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अधिकारी व कर्मचा ...
नाशिक : घराच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्पच्या आनंदरोड येथे घडली आहे़ ...
नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विजयादशमीपर्यंत दररोज पहाटे महाआरती, सकाळी काकड आरती, मान्यवरांच्या हस्ते महापूजा-महाआरतीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. दुपारी नैवेद्य, रात्री महाआरती असे दैनंदिन कार्यक्रम ...
नाशिक : शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी विविध ठिकाणाहून चार दुचाकी चोरून नेल्या आहेत़ याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : साप पकडण्यात माहीर तसेच सोशल मीडियावरील यू-ट्यूब, फेसबुक यावर प्रसिद्ध असलेला पंजाब राज्यातील सर्पमित्र विक्रमसिंग मलोत याचा पिंपळगाव खांब येथील बंगल्यात विषारी कोब्रा साप हाताळत असताना सर्पदंश झाल्याने ३ आॅक्टोबरला मृत्यू झाला़ या प्रकरणी उप ...
नाशिक : पत्नी घटस्फोट देत नाहीत म्हणून ती जिवंत असताना नाशिकच्या रामकुंडावर तिचे श्राद्ध घालणाºया मुंबईच्या वास्तव फाउंडेशनचा मंगळवारी (दि.९) नाशिकच्या लोकनिर्णय संस्थेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले असून, महिलांना अशाप्रकारची वागणूक देणा-या पुरु ...