कळवण : नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या अध्यक्षपदी कळवणचे हरिभाऊ वाघ, तर उपाध्यक्षपदी नाशिकच्या आशाताई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
जूर पाटी येथील स्वच्छतागृहात पाण्याचे नळ तुटलेले असून, नळांना तोट्या नाहीत. तसेच स्वच्छतागृहाच्या काचा फुटून दरवाजाचे कडी, कोयंडे तुटलेले आहेत. सीमेंटच्या पाण्याच्या टाकीला झाकण नाही, प्लॅस्टिक पाण्याच्या टाक्यांना नळ ...
लष्करी आस्थापनेकडे थकीत असलेले सेवाकररूपी ६५ कोटींपैकी किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळाल्यास येथील रस्त्यांच्या दुरुस्ती कामाला गती मिळेल. तसेच देशभरात सरकारने जीएसटी लागू केला. ...
नाशिक : आॅक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झालेले असताना ग्राहकांना भारनियमनाचेदेखील संकट ओढवले आहे. उपलब्ध वीज आणि मागणी यांचा ताळमेळ बिघडल्याने सुमारे २००० मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. बुधवारी यात काही प्रमाणात सुधारणा झाली; मात्र वीज उपलब्धतेची अनियमितता ...
प्लॅस्टिकचा वापर मंदिराच्या आवरात होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांना दिल्या. यावेळी पाटील यांनी त्यांना इको-फ्रेण्डली पिशव्या ज्या मंदिर संस्थानाकडून तयार करण्यात आल्या आहेत, त्या दाखविल्या. ...
कसमादे पट्ट्यात यंदा डाळिंब विक्र मी भावाने विकला जात असून डाळिंबाने भावात शंभरी पार केली असतांना अर्ली द्राक्षाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाºया बागलाणमध्ये द्राक्ष देखील तेजीत आहे. द्राक्षाची तालुक्यात शिवार खरेदी सुरु असून सरासरी प्रती किलो ११० रु पये ...