मालेगाव : येथील नवीन बसस्थानका जवळील जुना आग्रारोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे मालेगाव व राज्यातील इतर आगाराच्या बसेसच्या वाहतूक टप्प्यामध्ये वाढ झाल्याने पंधरा रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे ...
लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर वाळू-माफियांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले. वाळूमाफियांवर मोक्कान्वये कारवाई करावी तसेच पोलीस बंदोबस्त दिल्याशिवाय तलाठ्यांवर वाळूची कारवाई सोपवू नये या मागणीसाठी जिल्ह्णातील ...
सरकारी यंत्रणांकडून आदिवासींच्या कुपोषणाचे सर्वेक्षण करताना सरकारी आकडेवारीतील सत्यता लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करतानाच मेळघाटात महान संस्थेच्या माध्यमातून अनेक सहकाऱ्यांनी एकत्रित काम करीत शासकीय यंत्रणांना जमले नाही ते काम केल ...
येथील द ड्रीम अॅचिव्ह यूथ क्लबच्या वतीने (नेपाली युवा क्लब) आगामी दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर युवकांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. ...
नाशिक : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गृहिणींना महागाईने जेरीस आणले आले. उपवास, नैवेद्याचे पदार्थ कसे करायचे, इंधन, गॅस आदी साऱ्यांचेच भाव वाढलेले असताना आता त्या धान्याचे भाव वाढल्याने खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला ...
पॉवर-सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग व इगतपुरी रेल्वेस्थानक यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे गुरुवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे गोदावरी व भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली. ...
गांधीनगर येथे रामलीलेचे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी रामलीलाचे अध्यक्ष कपिल शर्मा, मनोहर बोराडे आणि कलाकारांसह मान्यवर उपस्थित होते. ...