शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून उभारलेल्या संदर्भ सेवा रूग्णालयाचा कारभार सध्या रामभरोसे असाच असून, दरदिवशी या रूग्णालयाच्या व्यवस्थापनाबाबतच्या तक्रारी होवू लागल्या आहेत. येथील वैद्यकीय अधिक्षकाच्या मनमानी कारभाराला रूग्णालयातील अन्य अधिकारी व परिच ...
मालेगाव स्वतंत्र जिल्हा करण्यात यावा ही गेल्या अनेक वर्षाची मागणी असून, या मागणीच्या प्रश्नावर राजकीय निवडणुका लढविल्या जावून भावनिक राजकारणही खेळण्यात आले. कॉँग्रेस सरकारच्या काळात या मागणीने जोर धरल्यानंतर युती सरकारच्या काळात लवकरच मालेगाव जिल्ह्य ...
महसूल अधिकारी व कर्मचा-यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात महसूल प्रबोधिनी असून, या प्रबोधिनीत महसूल अधिकारी, कर्मचा-यांना निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण तसेच कार्यशाळांची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रबोधिनीसाठी अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-यांची नियंत ...
सटाणा : शहरातील प्रक्रि या न करता वर्षानुवर्ष साठवलेल्या कचºयावर बायो-मायनिंग या शास्रोक्त पद्धतीने प्रक्रि या करण्यास पालिकेला नगरविकास विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे.या प्रकल्पासाठी ३ कोटी ९४ लाख रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
सातपूर विभागातील कामगारनगरजवळ असलेल्या स्वागत हाइट या इमारतीची उंची अवघी सहा इंच वाढल्याने महापालिकेने दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा खंडित केला असून, तो पूर्ववत करावा, या मागणीसाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. ...