चांदवड येथील क्रीडा संकुलाच्या कालिका पटांगणावर चांदवड प्रीमिअर लीग-२ च्या तिसऱ्या दिवशी चांदवड स्टारचा फलंदाज गोपाळ ठाकरेने सहा चेंडूत सहा षटकार ठोकले. ...
विकासकामांची अंमलबजावणी करताना अधिकारी व कर्मचारी वर्गाने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच कामे करावीत, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांनी केले. ...
सिन्नर तालुक्यातील वावी येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवारी (दि. १८) डाळिंब पिकाच्या निर्यातीसंदर्भात प्रशिक्षण शिबिर पार पडले. ...
नाशिक : बाटा शूज कंपनीतील स्टोअर मॅनेजरने कंपनीच्या मालाची चोरी करून त्याची परस्पर विक्री करून चार लाखांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी स्टोअर मॅनेजर विशाल दिलीपसिंग पाटील (रा. मुकुंद अपार्टमेंट, रो-हाऊस नंबर २, अ ...
नाशिक : भाडेतत्त्वावर घेतलेले हॉटेल खाली करून न देता याउलट मालकाकडेच १५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात घडला आहे़ या प्रकरणी संशयित शेखर रमेश देवरे (रा. मालवणी हॉटेल, बारदान फाटा) याच्या विरोधात गंगापूर पोलिसांनी ...