छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतील शिवराईपासून ब्रिटिशकालीन नाण्यापर्यंत अन् राजस्थानमधील राजा-राणी तलवारीपासून चिलखत फाडणाऱ्या खंजीरपर्यंत विविध शस्त्रास्त्रे व नाण्यांचा खजिना सरकारवाडा या ऐतिहासिक पुरातन वास्तूमध्ये शहरातील संग्राहकांकडून खुला ...
गैरसोय, अनागोंदी व गोंधळी कारभाराने गाजणाºया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनीवर उपचार घेण्यासाठी दाखल असलेल्या रुग्णावर चक्क सफाई कर्मचाºयांकरवी उपचार करण्यात आल्यामुळे रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली असून, या संदर्भात रुग्णाच्या मुल ...
वीजनिर्मिती कंपनीच्या राख साठवणूक बंधाऱ्यातून रोज हजारो टन राखेची वाहतूक करणाºया वाहनधारकांनी एकलहरे ग्रामपंचायतीस स्वच्छता कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच मोहिनी जाधव यांनी केले आहे. ...
गोवर आजारामुळे होणारे बालमृत्यू टाळण्यासाठी येत्या २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गोवर व रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, सुमारे १९ लाखांहून अधिक बालकांना ही लस देण्यात येणार आहे. पल्स पोलिओचा डोस बालकांना देण्यास नकार देणाऱ्या मालेगावच्या मुस ...
येथील न्यू गोदावरी ज्युनियर चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी नूतन अध्यक्ष लोकेश कटारिया आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाºयांनी पदभार स्वीकारला. ...
राज्यातील पोलीसपाटलांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे एकदिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा देत जिल्हाभरातील पोलीसपाटलांनी यात सहभागी होण्याचे आवाहन नाशिक जिल्हाध्यक्ष चिंतामण पाटील-मोरे यांनी केले आहे. ...