ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील मुक्तिभूमी येथे लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केले. ...
आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तमाम आंबेडकरी जनतेने जातीयवादी शक्तींना धडा शिकविण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाच्या पाठीमागे उभे राहून त्यांना साथ दिली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा ...
समाजमनावर माध्यमांचा प्रभाव पडत जरी असला तरी नव्या पिढीच्या लेखनावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. सोशल मीडियाच्या काळातही साहित्य व साहित्यिक सुरक्षित असून, त्यांचे महत्त्व कायम अबाधित राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन ‘फेसाटी’ का ...
शहरातील बेकायदा बांधकामे पडताळून नियमित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात यासंदर्भात महासभेत जून २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान ट ...
राष्ट्रीय संरक्षित वारसास्थळांमध्ये समावेश असलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या यादीमधील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेली पांडवलेणी उजळणार आहे. ...
नेहरूनगर येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ताब्यातील क्वालिस व मार्शल जीपला शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. ...
पिंपळगाव खांब जाधववाडी येथील विवाहिता ज्योती सुरेश शिरसाठ या शुक्रवारी दुपारी रिक्षा स्टॅन्ड जवळील शाळेत मुलीला घेण्यास जात होत्या. यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या झुंडीतील एका कुत्र्याने ज्योती यांच्या डाव्या हाताला चावा घेऊन लचका ...