गैरसोय, अनागोंदी व मनमानी कारभारामुळे गाजलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनी विकारावर उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णावर डॉक्टरांऐवजी सफाई कर्मचाऱ्यांकरवी उपचार करण्यात आल्याने त्यास जीव गमवावा लागल्याचे वृत्त दैनिक लोकमतमध्ये बुधवारी (दि़२१) ...
देवदिवाळी हरिहर भेट सोहळ्यानिमित्ताने कपालेश्वर महादेव मंदिर येथे बुधवारी (दि.२१) श्री कपालेश्वर भक्त मेळा परिवाराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हरिहर भेटनिमित्त मंगळवारी सुरू करण्यात आलेल्या विष्णूयागाचा बुधवारी दुपारी ...
महापालिकेचे नुतन आयुक्त म्हणून येऊ घातलेले राधाकृष्ण गमे यांनी नाशिकमध्ये यापूर्वी निवासी जिल्हाधिकारी आणि अतिरीक्त आयुक्त म्हणून कामकाज केले आहे. मुळचे अहमदनगरचे असलेले गमे हे नाशिकचे जावई देखील आहेत. ...
‘नारे तकबीर अल्लाहू अकबर’, ‘नारे रिसालत या रसूलअल्लाह’, ‘जश्न-ए- ईद-ए-मिलाद जिंदाबाद’चा जयघोष करीत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणूक चौकमंडई येथून पारंपरिक मार्गाने हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गाच्या प्रांगणात पोहचली. ...
नाशिक : कर्नाटकातील भाजपाची बुलंद तोफ आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थींचे गुरु वारी (दि.२२) नोव्हेंबरला सकाळी १० वाजता गोदावरीच्या रामकुंडावर विसर्जन करण्यात येणार असून यावेळी भाजप कार्यकर्ते आणि नेते यांनी उपस्थि ...
नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा येथील गुरु हनुमान कुस्ती आखाड्यात कुस्तीचे धडे गिरवणारा ञ्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध कुस्तीपटू बाळू बोडके याने हरियाणा येथील किवाणी येथे झालेल्या आॅल इंडिया युनिव्हिर्सटी चॅम्पियन स्पर्धेत अंतिम सामन्यात सु ...