तालुक्यातील दाभाडी येथील गिरणा सहकारी कारखान्याच्या मध्यवर्ती कार्यालयीन इमारतीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत आडोशाला तीनपत्ती जुगार खेळणाऱ्या आठ जणांना छावणी पोलिसांनी अटक केली. ...
गिरणारे, धोंडेगाव परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनी एकमेकांच्या विरोधात पुकारलेल्या असहकाराचा फटका दोन्ही बाजूकडील शेतकरी व शेतमजुरांना होत असून, त्याचा परिणाम शेतीकामांवर होत असल्याचे पाहून गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस प्रशासन व ...
शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी जाहीर केली आहे. एकूण ४२ पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीत १९ उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, नऊ चिटणीस, तर सात संघटक आहे. नाशिक विधानसभा क्षेत्रांतील तीन अ ...
जगभरात सध्या पृथ्वी व्यतिरिक्त अन्य कोणत्या ग्रहावर पाणी अथवा जीवसृष्टी आहे, याविषयी संशोधन सुरू असून, गुरूचा उपग्रह असलेल्या युरोपावर गोठलेले पाणी असून, ते पृथ्वीच्या अडीचपट असल्याचे समोर आले आहे. ...
श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ, म्हसरूळ येथे धर्मार्थ दवाखाना आणि स्मार्ट पाठशाळेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आणि खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. ...
स्कूल स्पोर्ट्स एन्ड युथ वेल्फेयर असोसिएशन (सायवा) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेली उत्तर महाराष्ट्रातील विभागीय सायवा नृत्य स्पर्धा पाचोरा येथे घेण्यात आली. ...
सिडको, कामटवाडे, अंबड, पाथर्डी फाटा, मोरवाडी आदी भागात गेल्या महिनाभरापासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. ...
गेल्या आठवड्यापासून शहरात पोलिसांची वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी धडक मोहीम सुरू आहे. परंतु, ही मोहीम राबविताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांवर कारवाई करीत असताना पोलीस यंत्रणा स्वत:च नियमांकडे काणाडोळा करीत आहे. ...