गोरगरिब रुग्णांवर मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन महागडे उपचार करण्याची वेळ येऊ नये यासाठीच नाशकात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय उभारण्यात आले. विशेष करून कॅन्सर, हृदयरोग व किडनी यांसारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी रुग्णालयात अत्याधुनिक साधन सामग्री ...
स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. त्यावेळी मुंढे यांच्या बदलीविरोधात सरकार तसेच नगरसेवकांच्या निषेधाच्या घोषणा मुंढे समर्थक नागरिकांनी दिल्या. ...
ते आले, त्यांनी जोमाने काम केले अन् त्यांची बदली झाली, असे तुकाराम मुंढेंच्या बाबतीत म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण, गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची बारा वेळेस बदली करण्यात आली आहे. ...
मनमाड - अहमदनगर राज्यमार्गावर येवला तालुक्यातील अनकाई बारीत बुधवारी (दि. २१) पहाटे ५ वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो आणि इर्टिका कार या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहाजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये तीन महिला, ...
केंद्र सरकारच्या पुढाकाराने शहरात स्वस्त आणि पर्यावरणपूरक असलेल्या सीएनजी गॅसचा पुरवठा होणार असून, येत्या तीन महिन्यांत शहरात सुमारे चाळीस ते पन्नास सीएनजी पंप सुरू करण्यात येणार आहेत. ...
कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त व रसिकरंजन वाचनालय घुमकी, जिल्हा कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्यातील ग्रंथालय चळवळीत मोलाचे योगदान दिलेल्या राज्य शासनाने ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित केलेल्या डॉ. एस.आर. रंगनाथन ग्रं ...