सप्तशृंगगड : येथील शिवालय तलाव लगत असलेल्या शितकड्यात आईने मुलासह उडी मारून आत्महत्या केली. अर्चना शरद अहिरे (३५) व जय शरद अहिरे (१५) रा. उगाव .ता.निफाड अशी मायलेकांची नावे आहेत. ...
चांदवड : शहरातून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिनी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे चांदवडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...
राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असून वनखात्याचे मंत्रीपद भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे, अशा परिस्थितीत शिवसैनिकांकडून भारतीय वनसेवेतील उच्चपदस्थ अधिका-यांवर झालेला हल्ला हा लांच्छनास्पद असल्याचे बोलले जात आहे. ...
पेठ : महाराष्ट्रातील दर्याखोर्यात वाडी वस्तीवर आदिवासी लोकसंस्कृतीचे जतन करण्यासाठी अनेक लोककलावंत पिढयानंंपिढया आदिवासी लोकगीते व लोकनृत्याच्या माध्यमातून संस्कृती जतनाचे कार्य करत असून आयुष्याच्या वयात अशा कलाकारांना शासनाने मानधन सुरू करावे या माग ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील विश्रामगड विकास मंडळाच्या वतीने विश्रामगडावर शिवाजी महाराजांनी या गडावर २२ नोव्होंबर १६७९ रोजी भेट देऊन गडावर सतरा दिवस मुक्काम केल्याने आज या घडनेला ३३९ वर्ष पुर्ण होत असून विश्रामगड विकास मंडळाच्या वतीने शिव ...
६ एप्रिलरोजी त्याने पुन्हा पीडितेला त्र्यंबकरोडवरील एका प्रार्थनास्थळावर अडवून ‘बाहेर फिरण्यास चल’ असे म्हणत बळजबरीने वाहनावर बसविण्याचा प्रयत्न के ला. ...
सटाणा : तालुक्यातील फोपीर येथील डाळींब उत्पादक शेतकरी पुरु षोत्तम संतोष भामरे यांच्या ताहाराबाद येथील गट क्र मांक १३/१ मधील शेतातील तयार झालेले डाळिंब अंदाजे चारशे किलो डाळिंबांची चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन चोरी केल्याने चो ...
दरवर्षी उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाणी टंचाईला ऐन वेळी सामना करण्याऐवजी आॅक्टोंबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी जिल्हा परिेषदेकडून टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. त्यात प्रत्येक गावात ...