मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १७२ दशलक्ष घनफूट पाण्याची कमतरता असल्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून किमान ६ टीएमसी पाणी सोडण्याचे प्रयत्न गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून सुरू झाले ...
ताहाराबाद : श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथे २२ आॅक्टोबर पासून सुरू होणा-या जागतिक अहिंसा शांती महोत्सवाच्या धार्मिक कार्यक्र मासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाच्यावतीने कार्यक्र माच्या पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय अधिका-यांनी म ...
पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, खांदेदुखीकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांकडून त्याची तपासणी करुन घेणे गरजेचे असते. आपण या जागतिक मणकेविकार दिनी एक संकल्प करुया आणि आपल्या मणक्यांवर प्रेम करुया...! ...
मालेगाव : शहरालगतच्या दरेगाव शिवारातील प्लॅस्टिक गुदामाला आग लागून सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार बंबांच्या सहाय्याने आठ फेऱ्या मारून आग आटोक्यात आणली. ...