लासलगाव : सदृढ भारत देश घडविण्याचे काम महाराष्ट्र भुषण तिर्थरु प डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून सुरू असून या कार्याची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे त्यांच्या प्रतिमेचे अनावरण लासलगाव ग्रामपंचायत मध्ये होत आहे ही अत्यंत गौरवा ...
नाशिक : भद्रकालीतील हुसैनी चौकातील एका इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़१५) छापा टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ ...
नाशिक : आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून तिघा संशयितांनी तरुणाचे अपहरण करीत मारहाण करून लुटल्याची घटना अंबड परिसरातील मारुती प्लाझा येथे घडली आहे़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित जयपाल गिरासे, दत्ता कुटे व योगेश पगार (सर्व रा. नाशिक) यांच्या विरोधात गु ...
नाशिक : मोलकरणीचे काम करणाऱ्या महिलेने सोन्याचे दागिने व रोख रकमेसह ५ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्याशेजारील स्प्रिंग फिल्ड टॉवर्समध्ये घडली आहे़ ...
नाशिक : तुमच्या कपड्यावर डाग पडले आहेत, असे सांगून बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या वृद्धाच्या पिशवीतील एक लाखाची रोकड संशयिताने लांबविल्याची घटना सोमवारी (दि़१५) आडगाव नाका परिसरात घडली़ ...
नाशिक : दसकगाव स्मशानभूमीजवळ संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाकडून नाशिकरोड पोलिसांनी गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत़ अमोल अंबादास वाडेकर (२३, रा. पानसरे यांच्या चाळीत, गणेशनगर, जुना सायखेडा रोड, जेलरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव ...