गेल्या वर्षी व यंदाही जिल्ह्यातील वाळू ठिय्यांचे लिलाव झालेले नाहीत, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरड्याठाक पडलेल्या नद्यांमधून वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी केली जात आहे. तर परजिल्ह्यातूनही रात्री-अपरात्री वाळूचे ट्रक शहरात दाखल होत ...
अपु-या पावसामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, त्यात नाशिक, चांदवड, सिन्नर, मालेगाव, बागलाण, देवळा, नांदगाव, इगतपुरी या तालुक्यांचा तसेच निफाड व येवला तालुक्यातील १७ मंडळांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये पिण्याच्या प ...
लेखा व कोषागारे विभागात काम करताना शरीर व मन सदृढ असणे गरजेचे आहे. यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्वाचे असून खेळामुळे दैनंदिन कामातील उत्साह आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत होते. यास्पर्धांच्या निमित्ताने अधिकारी आणि कर्मचारी एकत्र आल्याने कार्यसंस ...
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजित शालेय मुला-मुलींच्या राज्य ज्युदो स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावून झारखंड व गुजरात येथे होणाऱ्य ...
महिला कर्मचाऱ्यांना २६ आठवड्यांची प्रसूती रजा आणि रजेच्या काळात वेतन देण्याचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर खासगी आणि निमसरकारी संस्थांमधील महिला कर्मचाºयांच्या नोकºयाच धोक्यात आल्याचे समोर आले आहे. फुकट वेतन द्यावे लागणार असल्याने महिलांना नोकरी ...