शनिवारी छगन भुजबळ यांनी मांजरपाडा प्रकल्पाच्या अधिका-यांसमवेत दिंडोरी तालुक्यातील देवसाने व सुरगाणा तालुक्यातील मांजरपाडा येथील बोगद्याची व धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून जलसंपदा विभागाच्या अधिका-यांसोबत चर्चा केली. सदर प्रकल्पाच्या ८.९६ किमी लांबीच्या ...
नाशिक : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विवाहाची मागणी घालणाऱ्या संशयितास नकार दिला असता त्याने मारहाण केल्याची घटना राणेनगर परिसरात घडली आहे़ पोलिसांनी संशयित मनीष संजय दोंदे (१९, रा. राणेनगर, सिडको) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ...
नाशिक : संपूर्ण राज्यात वाहन जाळपोळीचा ‘नाशिक पॅटर्न’ कुप्रसिद्ध असून, शहर पोलीस आयुक्तालयात १ जानेवारी ते २३ नोव्हेंबर २०१८ या कालावधित संशयितांनी २१ वाहनांना आग लावून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे़ जाळपोळीच्या बहुतांशी घटना या आपसातील वादाचा काटा क ...
गेल्या वर्षी व यंदाही जिल्ह्यातील वाळू ठिय्यांचे लिलाव झालेले नाहीत, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरड्याठाक पडलेल्या नद्यांमधून वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी केली जात आहे. तर परजिल्ह्यातूनही रात्री-अपरात्री वाळूचे ट्रक शहरात दाखल होत ...