मालेगाव : भारतीय ड्रॉपरोबॉल महासंघ यांच्या मान्यतेने,ड्रॉपरोबॉल असोसिएशन आॅफ महाराष्ट्र व ड्रॉपरोबॉल असो,आॅफ नाशिक आयोजित नववी राज्यस्तरीय ड्रॉप रोबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा संदीप कला महाविद्यालय झोडगे (मालेगाव) येथे पार पडल्या. ...
नाशिकच्या पाणीप्रश्नावर महापालिकेच्या विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपाला एकाकी पाडले असून, मराठवाड्याला पाणी न देण्याबाबत येत्या मंगळवारी नाशिकमध्ये सर्व विरोधी पक्ष तसेच पाणीविषयक तज्ज्ञांना बरोबर घेऊन कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे. ...
विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना वाढती मागणी लक्षात घेता बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडूची फुले विक्रीसाठी आणली; परंतु भाव न मिळाल्याने शेतकºयांना रस्त्यावर झेंडूची फुले टाकून देण्याची वेळ आली. ...
येथून जवळच असलेल्या पाचोरे येथे सुरगाणा तालुक्यातील द्राक्षबागेच्या मशागतीकरीता आलेल्या ३७ शेतमजुरांना गुरुवारी दुपारी जेवणानंतर उलट्या सुरू झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान या सर्वांनी खाल्लेल्या भाकरी ...
नाशिक जिल्ह्णातील कळवण व पेठ या तालुक्यांच्या सीमेवर वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीच्या भूगर्भ विभागाचे शास्त्रज्ञ आगामी दोन वर्षे नाशकात तळ ठोकणार असून, त्यात भूगर्भातील हालचाली व भूकंपाचे धक्के बसण्यामागच्या कारणांची ...
विजयादशमीनिमित्त शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाशिक शहरामधील भोसला, पंचवटी, म्हसरूळ, इंदिरानगर, सिडको व नाशिकरोड देवळाली गटांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतून गुरुवारी (दि. १८)भगव्या ध्वजासोबतच सघोष व सदंड संचलन करण्यात आले. ...
आदिशक्तीचा जागर करीत नऊ दिवस चाललेल्या नवरात्रोत्सवाची विजयादशमीला देवीमातेच्या मिरवणुकीने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सायंकाळी एकमेकांना शुभेच्छा देत सोने म्हणजे आपट्याची पाने भेट देऊन दसरा सण साजरा करण्यात आला. ...