नाशिक जिल्हासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात दुष्काळाची झळ बसत असताना नाशिकचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या ५६ टक्के पाणीसाठा असतानासुद्धा नाशिकच्या हक्काचे ७ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याची ...
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ यानुसार काम करणा-या शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे़ गत साडेचार वर्षांत शहरात १७४ सरकारी कर्मचा-यांवर हल्ले झाले असून यामध्ये सर्वाधिक संख्या ही पोलीस कर्मचा-यांची आहे़ कायद्याचा धाक नसले ...
नाशिक : वास्को चौकातील देशी दारू दुकानसमोर सुरू असलेल्या मटक्याच्या अड्डयावर पोलिसांनी शुक्रवारी (दि़१९) सायंकाळी छापा मारला़ या प्रकरणी संशयिता केशव भिकाजी कांबळे (४८, रा़श्रमनगर, पगारे मळा,उपनगर) यास ताब्यात घेण्यात आले आहे़ ...
नाशिक : देणगीसाठी दिलेल्या पैशांना सोन्याची वस्तू लावण्यास सांगून भविष्य सांगणाऱ्या वृद्ध ज्योतिषाची सोन्याची चैन फसवणूक करून लांबविल्याची घटना मखमलाबाद गावाजवळील वेदांत ज्योतिष कार्यालयात बुधवारी (दि़१७) सकाळच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : कारमध्ये लिफ्ट दिलेल्या इसमाने डॅश बोर्डवर ठेवलेला महागडा मोबाईल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ ठाणे येथील शिवाजीनगरमधील रहिवासी शौकतअली लियाकतअली यांनी शुक्रवारी एका इसमास कारमध्ये लिफ्ट दिली़ या इसमाने द्वारक ...