शहरात महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली जितकी चर्चेची ठरली, तितक्याच प्रमाणात त्यांच्या बदलीनंतर महापौरांच्या रामायण या निवासस्थानाबाहेर फोडलेल्या फटाक्यांची चर्चा होत आहे. मुंडे यांच्या कामकाजाबाबत शासन दरबारी तक्रारी झाल्यानेच शासनाने त्यां ...
देवळा : कांद्याचे कोसळणारे दर नियंत्रणात आणून हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, वीज बील माफ करावे, आदी शेतकर्यांच्या विविध प्रश्नांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना,प्रहार शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, समता परीषद, आदी ...
मालेगाव : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे भागभांडवल वाढवून द्यावे, महामंडळाकडून घेतलेली कर्ज सरसकट माफ करावीत, महामंडळाने १ लाख रुपये अनुदान द्यावे, प्रशिक्षण वर्ग चालु करावेत यासह विविध मागण्यांप्रश्नी सोमवारी येथील मातंग सेवक संघाच्या पदाधि ...
मालेगाव : यंत्रमाग कारखान्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करावा, वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणी करावी, कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात यावे, सूतसाठेबाजी व काळाबाजार रोखावा यासह अन्य मागण्यांप्रश्नी सोमवारी येथील यंत्रमागधारक समन्वय समितीच्या पदाधिक ...
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसदर्भात सोमवारी ( दि.२६) मुंबईत विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अध्यक्ष करण गायकर यांना अटक क ...
देसराणे :- कळवण तालुक्यातील देसराणे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील चंदनाची तस्करी झाली असून येथील दोघांच्या शेतातील चंदनाचे झाडे चोरट्यांनी कापून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. ...
कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे २० जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले असता तेथून पुढे दीड किलोमीटर कोकणकडा येथे १00 फूट खाली हे सर्व ट्रेकर्स रविवारी (25 नोव्हेंबर) अडकले होते. ...