विंदा करंदीकर यांच्या विचारांचा प्रखर वेग आणि शब्दांचे सामर्थ्याच्या अनुभूतीसोबतच त्यांचे ललित लेखन, नाटक, बालकविता, अनुवाद यांची अनोखी पर्वणी नाशिककर रसिकांना अनुभवायला मिळाली. ...
: येथील सिटी उद्यानाला देखभालअभावी दिवसेंदिवस बकालस्वरूप प्राप्त होत चालले असून, तातडीने देखभाल करण्याची आणि कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी होत आहे. ...
संविधान दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शाळांमध्येदेखील कार्यक्रम घेण्यात आले. नाशिकरोड परिसरात शासकीय कार्यालय, मुद्रणालय आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संवि ...
राज्य सरकार नागरिकांच्या नागरी मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप विचारवंत प्रा. सुषमा अंधारे यांनी केला. ...
शासनाचा जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमार येथे निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...