सातपूर विभागातील कामगारनगर येथे असलेल्या स्वागत हाइट प्रकरणात उंची जादा झाल्याने महापालिकेने दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा खंडित केल्याने दाखल प्रकरणात आता विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला ...
सिनेमा असो अथवा व्यावसायिक नाटक. अभिनय क्षेत्रात यशप्राप्तीसाठी कलाकाराचा पाया पक्का असणे गरजेचे आहे. विविध नाट्य स्पर्धा आणि प्रायोगिक नाटकांतून कलाकाराला त्याच्या कलेचा पाया भक्कम करण्यास मोठी मदत होत असल्याचे प्रतिपादन ेअभिनेत्री मृणाल दुसानीस यां ...
पत्नीसोबत संबंध न ठेवताही तिला दिवस गेल्याचे कळल्यानंतर पत्नीला अग्निदिव्यात लोटणारा पती आणि पतीने अग्निदिव्य करायला सांगितल्यानंतर आपले पावित्र्य सिद्ध करणाऱ्या पत्नीची कथा ‘नागमंडळ’ नाटकातून नाशिककरांना पहायला मिळाली. ...
राज्यभरातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनदेखील राज्यातील सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यभरातील पोलीस ...
प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) अर्थात आपले सरकार या सेवा केंद्रातील विविध सेवांचा जिल्ह्यातील २८ हजार ८४९ नागरिकांनी लाभ घेता असून, याद्वारे ४ कोटी १८ लाख ४ हजार १५१ रुपयांचा महसूल मिळाला आहे़ ...
विल्होळी : विल्होळी ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक सभेत सर्वानुमते उषाताई शरद पवार यांची विल्होळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ... ...
शहरी माओवाद हा आपल्या देशात गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत असून, युद्धनीतीद्वारे अप्रत्यक्षपणे सत्ता ताब्यात मिळविण्याचा प्रकार आहे. त्यामुळे देशाच्या शांततेला मोठा धोका निर्माण झाला असून, याबाबत कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे मत कॅप्टन स्मिता गायक ...