मांगीतुंगी (नाशिक)- बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ...
या संमेलनासाठी प्रमुख अतिथी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नुकतेच आगमन झाले आहे. संमेलन आयोजक स्वामी रविंद्रकीर्तीजी, महामंत्री संजय पापडीवाल आदींनी त्यांचे हेलिपॅडवर स्वागत केले. ...
ओझर (नाशिक) : जगात अहिंसेचा संदेश देण्यासाठी मांगीतुंगी येथील ऋषभदेवपूरममध्ये येथे आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज दुपारी १.४० वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. ...
त्र्यंबकेश्वर : नांदुरी येथील सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जाण्यासाठी त्र्यंबकेश्वरहुन येथुन कुशावर्त तिर्थातील जल घेउन सप्तशृंगी मातेला चढविण्यासाठी कावडीधारकांची लगबग सध्या सुरु आहे. ...
देशातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावतांना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रविवारी (दि.२१) विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शहीद पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली. ...