लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप - Marathi News |  Shrinking the market in the fall market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप

गिरणारे येथील टमाटा बाजारात व्यापाऱ्यांकडून परस्पर कुणीही पैशांची वसुली करू नये, असा ठराव विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. रामचंद्र देवस्थान ट्रस्टने या वसुलीबाबत दिलेल्या लिलावास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्यात आला. याबाबत सर्वसंमतीने ठराव संमत झाला ...

आई सप्तशृंगी मित्रमंडळाच्या वतीने  पारितोषिक वितरण समारंभ - Marathi News |  Prize Distribution Ceremony on behalf of Mother Saptashrungi Friendship | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आई सप्तशृंगी मित्रमंडळाच्या वतीने  पारितोषिक वितरण समारंभ

सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी मित्रमंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव कालावधीत दांडियाप्रेमींसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण पार पडले. ...

सराफ बाजारातील अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर - Marathi News |  Issue of encroachment in the bull market is on the anvil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराफ बाजारातील अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर

शहर स्मार्ट करतानाचा गावठाणांचा पुनर्विकास करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या महापालिकेकडून अशाप्रकारच्या स्वप्नवत योजना केव्हा राबविल्या जातील हे सांगता येणार नाही, मात्र आहे त्याच समस्या सोडविल्या जात नसल्याचे दिसत होते. दीडशे दोनशे वर्षांपासून जुन्या असलेल ...

शिवतेज मंडळातर्फे पारितोषिक वितरण - Marathi News |  Award distribution through Shitaj Mandal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवतेज मंडळातर्फे पारितोषिक वितरण

डीजीपी क्र मांक दोन येथील शिवतेज कला-क्रीडा मित्रमंडळाच्या आयोजित बक्षीस वितरण कार्यक्र मात उत्कृष्ट दांडिया व उत्कृष्ट वेशभूषा सादर करणाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पैठणी साडी, फ्रीज, सायकल व एलइडी टीव्हीसह सुमारे २०० पारितोषिके प्रदान करण्यात ...

अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन - Marathi News | National Hindi Sahitya Sammelan by All India Literary Meet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन

कोणतीही भाषा वाईट नसून राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार करा. मुलांमध्ये बालवयातच हिंदीचे संस्कार करण्याबरोबर प्रत्येक भाषेचे व्याकरण जतन करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यिक कपिलदेव प्रसाद मिश्र यांनी केले. ...

गिरणारे बाजारातील बेहिशोबी वसुलीला चाप - Marathi News | Dishonor in the fall market, Vasuli Arc | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणारे बाजारातील बेहिशोबी वसुलीला चाप

नाशिक तालुक्यातील गिरणारे बाजारपेठेत टमाटा खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या भागातून व्यापारी येत असतात आणि स्थानिक शेतक-यांचा टमाटा खरेदी करून दुस-या राज्यात पाठवतात त्यामुळे याठिकाणी स्थानिक शेतक-यांना जागेवरच चांगला भाव मिळत ...

कोल इंडियाच्या सदोष वितरणामुळे राज्यात कोळशाची टंचाई - Marathi News | Coal shortage of coal in the state due to the faulty distribution of Coal India | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोल इंडियाच्या सदोष वितरणामुळे राज्यात कोळशाची टंचाई

राज्यात कोळशाचा साठा मुबलक प्रमाणात आहे. मात्र कोल इंडियाच्या सदोष वितरण प्रणालीमुळे पुरेशा प्रमाणात व वेळेत वितरण होत नसल्याने महानिर्मितीची नामुष्की होते. ...

विचार, वाणी आणि व्यवहारातही हिंसा नको - रामनाथ कोविंद - Marathi News | May Ahimsa take the place of Himsa and Shanti conquer Ashanti: President Kovind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विचार, वाणी आणि व्यवहारातही हिंसा नको - रामनाथ कोविंद

हिंसा केवळ हाताने होते असे नाही तर विचार, वाणीमधूनही होऊ शकते त्यामुळे आपण आपले विचार भगवान ऋषभदेव यांच्या मांगीतुंगीवरील विशाल मूर्तीप्रमाणे बनवून अहिंसा धर्माचे निष्ठने पालन करावे. ...