महापालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या वर्षी जूनअखेर नवीन सुमारे २७३० विद्यार्थी वाढले असले तरी ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे पाहिले तर तब्बल ७० गुरूजींची कमतरता असून १५ मुख्याध्यापकांच्या जागाही रिक्त आहेत. ...
विंचूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाशिक ते येवला हमरस्त्यावर असलेले एटीएम स्विफ्ट कारमधून आलेल्या दोन पेक्षा अधिक चोरांनी गॅस कटरने फोडून त्यातील काही लाखांची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे. ...