नाशिक : पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे येथे रेल्वेखाली आत्महत्या करणारे पोलीस उपनिरीक्षक साजन सानप यांच्या पत्नीने बलात्काराचा आरोप करणारी महिला शिक्षिका, तिचा पोलीस उपनिरीक्षक पती व त्याची प्रेयसी अशा तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत् ...
कांदाच्या भावात दररोज घसरण होत असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. लोकप्रतिनिधी गप्प बसले असल्याने मुख्यमंत्र्यांसह मंत्री, खासदार व आमदार यांनी कळवण तालुक्यात पाय ठेवू नये असा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे. ...
मुख्य टपाल कार्र्यालयासह कॉलेजरोड, गोळे कॉलनी, द्वारका, गांधीनगर, उपनगर, सातपूर आदि कार्यालयांमधून टपालाचा बटवडा करणा-या पोस्टमन कर्मचा-यांनी खाकी गणवेशावर काळ्या फिती लावून कामकाजाला सुरूवात केली. ...
नांदगाव : येथील आर. टी. ओ. कॅम्प बंद केल्याने शेकडो वाहन धारकांची गैरसोय झाली असून बंद केलेला कॅम्प त्वरित सुरु करण्यात यावा अशी मागणी प्रवासी संघटनेचे भैयासाहेब चव्हाण यांनी केली आहे. ...
मंगळवारी ११.२ इतके नीचांकी तपमान या हंगामातील नोंदविले गेले. पंधरवड्यापूर्वी ११.८ अंशांपर्यंत पारा घसरला होता. त्यानंतर पुन्हा किमान तपमानात वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती. ...