महानगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक विभागीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक महानगरपालिकेतील महिला नगरसेविकांना प्रत्यक्ष कामकाजाचे तसेच महापालिकेतील हक्क आणि कर्तव्यांबाबत धडे देण्यात आले. बुधवा ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर आता त्यांच्या मर्जीतील अधिकारी लोकप्रतिनिधींच्या रडारवर आले आहेत. महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे यांच्यावर स्वागत हाइट प्रकरण गाजण्याची शक्यता असून, त्यांच्या कार्यकाळातील सर्व पूर्णत्वाच्या दाखल्यां ...
राजकीय पुढाऱ्यांकडून भोळ्याभाबड्या ग्रामीण जनतेची दिशाभूल करून धर्म अन् श्रद्धेचा बाजार मांडत भावनांशी खेळ करत कशाप्रकारे फसवणूक केली जाते आणि त्यास ‘खाकी’ची कशी साथ लाभते, यावर रंगमंचावरून सध्याच्या राजकीय स्थितीवर उपरोधिक भाष्य करण्यात आले. ...
‘शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, मात्र एकाही निर्दोष व्यक्तीस शिक्षा होता कामा नये’ हे आपल्या न्यायव्यवस्थेचे तत्त्व आहे़ राज्य सरकारने फौजदारी खटल्यांमधील दोषसिद्धीस सरकारी वकिलांना जबाबदार धरून खटल्यांमध्ये २५ टक्के दोषसिद्धी प्राप्त न करणारे वकील ...
महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये प्रतिमापूजन करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. ...
महाराष्ट परिमंडळातील सर्व पोस्टमन (टपालवाहक) कर्मचारी वर्गाने टपाल प्रशासन अन् सरकारच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शहरातील मुख्य टपाल कार्यालयासह उपकार्यालयांमध्ये पोस्टमनकडून काळ्या फिती लावून दैनंदिन कामकाज करण्यात आल्याचे चित्र पहावयास म ...
शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे विद्यार्थ्यांना केवळ आवश्यक शिक्षण दिले जात असून, समाजाचा विचार करणारी पिढी निर्माण होण्याची प्रक्रिया थांबली आहे़ आपल्याला सामाजिक व दूरगामी विचार करणारी पिढी निर्माण करावयाची असेल तर चिकित्सक व विश्लेषणात्मक शिक्षण देणाऱ् ...