एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचे धेय्य समोर ठेवून एड्स जनजागृतीची मोहीम हाती घेतलेल्या यश फाउंडेशनने मंगल मैत्री मेळाव्याच्या माध्यमातून गत दशकभरात विविध ३७ एचआयव्ही बाधित जोडप्याचे संसार जुळवले आहे. एचआयव्हीचे निदान झाल्यानंतर वि ...
शहर परिसरात वेगाने विकसित होत असलेल्या इमारतींच्या जंगलांमुळे खऱ्याखुºया झाडांवर मात्र कुºहाडीचे घाव पडत आहेत. अपार्टमेंटच्या परिसरात झाडांनी व्यापलेल्या जागेवर आणखी एखादी खोली निघेल, या आशेने परिसरातील झाडांची सारेआम कत्तल होत आहे. ...
पंचायत समिती उपसभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस आघाडी एकसंध असल्याचे दिसून आल्याने उपसभापतिपदी कॉँग्रेसच्या नरूळ गणाच्या सदस्य पल्लवी अतुल देवरे यांची बिनविरोध निवड झाली. ...
आई वडील सर्वांनाच कळतात. तरीही आई वडील समजून सांगावे लागतात. असे सांगत आई माझा देव, आई माझा भाव या काव्य पंक्ती बरोबरच आता तुलाही शाळेत गेलं पाहिजे, आई तू शिकायला पाहिजे ही आजच्या आईआणि बापाची महती अरु ण इंगळे व राजेंद्र उगले यांनी आपल्या जुगलबंदीतून ...
सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर उघडकीस आलेल्या इगतपुरी धान्य घोटाळ्यात पोलिसांनी या धंद्यातील कुप्रसिद्ध घोरपडे बंधूंसह रेशनचे धान्य घेणा-या काही व्यापा-यांवर मोक्कान्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन ग्रामीण पोलीस उपअधीक्षकांकडे असतानाच घ ...
धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह कुठल्याच पक्षाचा विरोध नाही मग आरक्षण देण्याला अडचण काय? आम्हाला आरक्षणाचे राजकारण करायचे नाही. मात्र आरक्षणाच्या लढाईत आड येणाºया सरकारला हद्दपार केल्याशिवाय समाजबांधव स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा समाजाचे ...