त्र्यंबकेश्वर/वसंत तिवडे : राम फाउंडेशनच्या पुढाकाराने ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थ यांनी एकमेकांना सहकार्य करु न लोकसहभागातून माळेगावच्या दिव्याचा पाडा येथील पाणी टंचाईचे संकट दूर केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...
येवला : क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशन संघटनेच्या वतीने येथील महात्मा फुले नाट्यगृहात मातंग समाज मेळाव्याचे व राज्यस्तरीय क्र ांतीगुरु समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे तर प्रमुख ...
मालेगाव : धुळे, मालेगाव, वडाळीभोई, चांदवड, चाळीसगाव, बेलदारवाडी, पिलखोड अशा विविध ठिकाणांहून गेल्या तीन-चार महिन्यांपासून दुचाकी चोरणाऱ्या तिघा जणांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. ...
त्यांचा अंतीम प्रवासही पर्यावरणपूरक व निसर्ग संवर्धनाचा संदेश देऊन गेला. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम येथे डिझेल शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. ...