लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपयांनी वाढ - Marathi News | As soon as the export ban is lifted, onion prices increase by Rs. 500 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपयांनी वाढ

मागील वर्षी कांद्याच्या निर्यातीतून देशाला ४,६५० कोटी रूपयांचे परकीय चलन मिळाले होते. यंदा मात्र परकीय चलन पदरात पडले नाही. आता मात्र ‘देर आये दुरुस्त आये’ अशी स्थिती आहे. ...

सिन्नरच्या ग्रामपंचायतीने माळरानावर फुलवली कमळाची बाग, 27 प्रकारच्या रोपांची लागवड  - Marathi News | Latest News Gram Panchayat of Sinnar flowered a lotus garden at open land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिन्नरच्या ग्रामपंचायतीने माळरानावर फुलवली कमळाची बाग, 27 प्रकारच्या रोपांची लागवड 

ग्रामपंचायतीने खडकाळ माळरानावर 27 प्रकारच्या कमळाच्या जातीच्या रोपांची लागवड केली आहे. ...

Onion Market : कांदा निर्यात झाली खुली, आज सकाळ सत्रात लासलगाव मार्केटला काय भाव मिळाला?  - Marathi News | latest News after Onion export opened check todays onion market price in lasalgaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : कांदा निर्यात झाली खुली, आज सकाळ सत्रात लासलगाव मार्केटला काय भाव मिळाला? 

निर्यात खुली झाल्यानंतर लासलगाव बाजार समितीत सकाळ सत्रात उन्हाळ कांद्याला इतका दर मिळाला आहे. ...

Onion Market : सोलापूर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे कांदा बाजारभाव  - Marathi News | Onion Market: What was the price in Solapur market? Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : सोलापूर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे कांदा बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत कांद्याची 1 लाख 07 हजार क्विंटलची आवक झाली. ...

संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार - Marathi News | sanjay Chavan, vijay Karanjkar's become rebbel, Shantigiri Maharaj will fight as an independent candidate from nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अडचणी वाढल्या आहेत. ...

Nashik Weather Update : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस तापमान कसं राहील? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik Weather Update How will the temperature be in Nashik district for the next five days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Weather Update : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस तापमान कसं राहील? वाचा सविस्तर 

सध्या राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून नाशिक जिल्ह्यातही उन्हाची काहिली झाली आहे. ...

नाशिकच्या उमेदवारीची माळ हेमंत गोडसे यांच्या गळ्यात; दीड महिन्याचा घोळ संपला - Marathi News | lok sabha election 2024 Hemant Godse's Nashik candidature A month and a half of confusion is over | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या उमेदवारीची माळ हेमंत गोडसे यांच्या गळ्यात; दीड महिन्याचा घोळ संपला

गोडसे हे चौथ्यांदा लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार असून, आता त्यांचा सामना उद्धवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी रंगणार आहे. ...

हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and Devendra Fadnavis will come to Nashik tomorrow to file the candidature of Hemant Godse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये

लोकसभा निवडणुकीसाठी अखेर नाशिक मधून शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...