लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

बारामतीची निवडणूक संपल्याने कलगी-तुरा थांबेल, गोडसेंच्या पाठीशी राष्ट्रवादी - छगन भुजबळ  - Marathi News | political fight will stop after Baramati election ends says Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारामतीची निवडणूक संपल्याने कलगी-तुरा थांबेल, गोडसेंच्या पाठीशी राष्ट्रवादी - छगन भुजबळ 

गोडसे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी पूर्णपणे पाठीशी उभी राहणार ...

ठाकरेंच्या सेनेत सवंगड्यांनाच बनविले घरगडी; मुख्यमंत्र्यांचा घणाघात, नाशिक येथे पदाधिकारी मेळावा - Marathi News | In Thackeray's army, relatives were made homes Chief Minister's attack, office bearers to meet in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरेंच्या सेनेत सवंगड्यांनाच बनविले घरगडी; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती होती, परंतु सत्तेच्या मोहापायी ती तुटली, असे शिंदे म्हणाले. ...

पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ - Marathi News | I want the Pawar family to come together once again - Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : गांधी कुटुंबातही असे संघर्ष झाले आहेत. काही ठिकाणी आज बहिण-भाऊ लढत आहेत. मात्र यापूर्वी असे प्रकार घडले नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. ...

Onion Market : आवकेसह दरातही घसरण, आज कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 08 may 2024 Todays summer Onion Market In lasalgaon Market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : आवकेसह दरातही घसरण, आज कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

जसजसे कांद्याचे बाजारभाव घसरले, तसतशी कांद्याची आवक देखील कमी झाली आहे. ...

Water Crisis : शेतकरी, पाणीवापर संस्थांना उन्हाळ हंगाम आवर्तन, 12 मे पर्यंत अर्ज करा! - Marathi News | Latest news Nashik Irrigation Department calling for applications for availing water for summer season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Crisis : शेतकरी, पाणीवापर संस्थांना उन्हाळ हंगाम आवर्तन, 12 मे पर्यंत अर्ज करा!

उन्हाळ हंगामासाठी पाण्याचा लाभ घेण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाने केले आहे. ...

Onion Issue : कांदा निर्यात खुली, पण भाव काही वाढेनात! वाचा नेमकं काय घडतंय?  - Marathi News | Latest News Onion Issue Onion export is open but market price is down know more details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : कांदा निर्यात खुली, पण भाव काही वाढेनात! वाचा नेमकं काय घडतंय? 

त्यामुळे निर्यात खुली करूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे.  ...

Onion Market : उन्हाळ कांदा दरात पुन्हा घसरण, लासलगाव बाजार समितीत आज काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News 07 may 2024 todays Onion market price in lasalgaon market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : उन्हाळ कांदा दरात पुन्हा घसरण, लासलगाव बाजार समितीत आज काय भाव मिळाला? 

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याची घसरण झाली असून आवक देखील घटली आहे. ...

Onion Export : राज्यातील कांदा निर्यात 6 लाख मेट्रिक टनांनी घटली, किती कोटींचे नुकसान झालं? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News 6 lakh 94 thousand 929 metric tons of onion export in Maharashtra decreased in 2023-24 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Export : राज्यातील कांदा निर्यात 6 लाख मेट्रिक टनांनी घटली, किती कोटींचे नुकसान झालं? वाचा सविस्तर

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील 6 लाख 94 हजार 929 मेट्रिक टन कांदा निर्यात कमी झाली. ...