लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

झिरवाळ भगरेंचा प्रचार करतील असे वाटत नाही ! छगन भुजबळ यांचे वक्तव्य - Marathi News | statement of chhagan bhujbal about narhari jhairiwal and bhagre in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झिरवाळ भगरेंचा प्रचार करतील असे वाटत नाही ! छगन भुजबळ यांचे वक्तव्य

भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. १०) भुजबळ फार्मवर पत्रकारांशी संवाद साधला. ...

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकला, बैठकीत मागणी - Marathi News | Postpone the election of Nashik teacher constituency, demand in the meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकला, बैठकीत मागणी

सुटीच्या काळात मतदान आणि मतमोजणी असल्याने लोकसभा निवडणूक ड्यूटीमुळे उमेदवारी अर्ज कसे व कधी भरायचे? आणि प्रचार कसा करायचा, याबाबत शिक्षक उमेदवार आणि मतदारांमध्ये गाेंधळ निर्माण झाला असल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली. ...

अन्य गुन्ह्यांचाही लवकर उलगडा होवो ! डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी छगन भुजबळ यांचे विधान  - Marathi News | may other crimes be solved soon an indicative statement by chhagan bhujbal in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अन्य गुन्ह्यांचाही लवकर उलगडा होवो ! डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी छगन भुजबळ यांचे विधान 

दाभोलकर यांच्यासह अन्य तीन हत्या लिंक्ड असण्याची पूर्वीपासून शक्यता, असं देखील ते म्हणाले. ...

शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार - Marathi News | lok sabha election 2024 Who supports Shantigiri Maharaj in six constituencies? The role will be announced today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार

लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून महायुतीला धक्का देणाऱ्या शांतिगिरी महाराज यांनी सहा मतदार संघात विविध उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांने घेतले विष; लिलाव ही पाडला बंद - Marathi News | Onion farmers took poison due to fall in prices; Auction closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांने घेतले विष; लिलाव ही पाडला बंद

घोडेगाव कांदा मार्केट यार्डातील घटना ...

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात - Marathi News | Tejas Garge, State Director of Archeology Department, Aarti Ale in the net while accepting a bribe of Rs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

तक्रारदार यांना कारखाना सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती ...

राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस - Marathi News | lok sabha election 2024 thackeray group District Chief sudhakar Badgujar Deportation Notice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नाशिक मध्ये वातावरण तापले असून उद्धव सेनेचे  जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. ...

नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का; सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई - Marathi News | Maharashtra Politics Dismissal notice to Nashik Thackeray group district head Sudhakar Badgujar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का; सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई

नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलीय. ...