लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

पाऊस कमी, तरी पाणी तुडुंब, जळगावकरांची चिंता मिटली, गिरणा धरण किती भरले?  - Marathi News | Latest News jalgoan rain Girna Dam 55 percent full by July 20 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस कमी, तरी पाणी तुडुंब, जळगावकरांची चिंता मिटली, गिरणा धरण किती भरले? 

Girana Dam : आगामी दोन महिन्यात सरासरी इतकाही पाऊस जिल्ह्यात झाला तरीही पाण्याची चिंता मिटणार आहे. ...

पाण्याच्या टाकीत सापडला घरकाम करणाऱ्या महिलेचा मृतदेह; शेजारी पडलेल्या पर्सने समोर आणलं सत्य - Marathi News | Woman jumps into building water tank in nashik ends life due to illness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्याच्या टाकीत सापडला घरकाम करणाऱ्या महिलेचा मृतदेह; शेजारी पडलेल्या पर्सने समोर आणलं सत्य

नाशिकमध्ये इमारतीच्या टाकीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती ...

Kanda Market : 21 जुलै रोजी उन्हाळ कांद्याला काय दर मिळाला, वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Kanda Market seee unhal kanda market price on July 21 in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :21 जुलै रोजी उन्हाळ कांद्याला काय दर मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ८४ हजार ७३० क्विंटलची सर्वाधिक आवक झाली.  ...

नाशिक जिल्ह्यात 69 टक्के शेतकऱ्यांनीच काढले फार्मर आयडी; सुरगाणा अव्वल - Marathi News | Latest News Farmer Id 69 percent of farmers in Nashik district have issued Farmer ID | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात 69 टक्के शेतकऱ्यांनीच काढले फार्मर आयडी; सुरगाणा अव्वल

Nashik farmer id : त्यामुळे योजनांच्या माध्यमातून मंजूर होणारा शासकीय निधी शासन दरबारी परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  ...

हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार - Marathi News | BJP leader close aide Prafull Lodha arrested in Mumbai in honey trap case; many big names to be revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार

जळगावसह जामनेर व पहूर येथील लोढा यांच्या मालमत्तांची एकाचवेळी चौकशी व तपासणी केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडील लॅपटॉप आणि २ पेन ड्राईव्ह जप्त केल्याचे बोलले जाते.  ...

आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा - Marathi News | First 'she' stole three crores, then asked for another 10 crores! Discussion of 'Honey Trap' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा

महसूल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जाळ्यात अडकविल्यानंतर सुरुवातीला त्याच्याकडे तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. ...

रविवारी कांद्याची आवक कमी झाली, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे बाजारात काय दर मिळाले?  - Marathi News | Latest News Kanda Market see onion prices in Ahilyanagar, Solapur, Pune markets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रविवारी कांद्याची आवक कमी झाली, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे बाजारात काय दर मिळाले? 

Kanda Market : यामध्ये अहिल्यानगर, छत्रपती, संभाजीनगर, जळगाव, नागपूर, पुणे, सातारा, सोलापूर या बाजाराचा समावेश आहे. ...

हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत - Marathi News | Team in Nashik to investigate honey trap case, reports of raid on 'that' hotel; One arrested in Jalgaon case too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

काही आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे सांगण्यात येत असून, नाशिकमधील एका अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचे नावदेखील यात घेतले जात आहे. ...