Nashik, Latest Marathi News
दोन गटात वाद झाला होता. मात्र आता पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. ...
Vamandada Kardak : शेतकऱ्यांच्या घामाचे मोल वामन दादांना समजू लागले. खेड्या खेड्यात त्यामुळे वामन दादांचं गाणं पोहोचलं. वामन दादा प्रतिभा संपन्न महाकवी होते. ...
लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. परंतु यावर्षी अजूनही विहिरींना पाणी न उतरल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. ...
लाडकी बहीण योजना : आता आधार लिंक करण्याची मोहीम ...
Nashik Dam Storage : आजमितीस नाशिक जिल्ह्यातील एकूण 24 प्रकल्पात 66.89 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ...
Kanda Bajarbhav : आज पुणे आणि सोलापूर कांदा मार्केटला कांद्याची चांगली आवक झाली, बाजारभाव पाहुयात.. ...
हातात भगवे ध्वज घेऊन तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाचे फलक घेऊन मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ...
Lasalgaon Onion Market : नाशिकमध्ये आज मंगळवार रोजी राज्यस्तरीय शांतता रॅलीचा समारोप मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे. ...