महापालिकेने नियमभंग करून चालविलेल्या जाणाऱ्या आपल्याच मिळकतींवरील कारवाई सुरूच ठेवली आहे; परंतु त्यापलीकडे जाऊन पंचवटीत ज्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले नाही की, लोकार्पण झाले नाही अशा अर्धवट स्थितीतील मिळकती सील केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. १०) घ ...
महात्मा गांधी यांच्याकडे राजकीय सतर्क ता, शिक्षणाविषयी दूरदृष्टीसोबतच ठाम व परिपक्व विचारांची बैठक असल्याने ते कोणत्याही काळात प्रत्येक पिढीला समकालीनच वाटतात, असे प्रतिपादन गांधी विचारवादी कार्यकर्ते मुकुं द दीक्षित यांनी केले. ...
ये शाम मस्तानी, मदहोश किये जा..., ये जो मोहब्बत है, ये उनका है काम...,अशा एकापेक्षा एक मधुर हिंदी गीतांद्वारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना यांच्या स्मृती जागविण्यात आल्या. प्रेक्षकांचाही अलोट प्रतिसाद मिळाला. ...
वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले रामायण हे त्याकाळी घडलेल्या घटनांची नोंद घेत त्याला मांडण्यात आले आहे. याचा अभ्यास करताना हे सत्य की कल्पना असा विचार नक्की पडू शकतो; मात्र त्याचा अभ्यास करताना प्रत्येकाने आपल्या नजरेतून रामायण समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास ...
पंचवटीमधील मेरी परिसरात असलेल्या मोरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. यामागे वेगवेगळी कारणे असून, जे मोर शिल्लक राहिले आहेत त्यांच्यापुढे आपली तहान भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला होता; ...
वडाळागावातील गल्लीबोळातून बेफान वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना लगाम बसवावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. दुर्घटना झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागांना जाग येणार का? असा सवाल नागरिक केला आहे. ...
गंगापूररोडवरील भोसला शाळेच्या मागे वसलेली संत कबीरनगर वसाहत ३० ते ३५ वर्षांपासून आहे. नाशिक महापालिकेने येथील काही रहिवाशांना घरपट्टी लागू केली तर अनेकांना त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असून, नागरिक स्वत: घरपट्टी भ ...
नाशिक- महापालिकेने नियमभंग करून चालवलेल्या जाणा-या आपल्याच मिळकतींवरील कारवाई सुरूच ठेवली आहे परंतु त्यापलिकडे जाऊन पंचवटीत ज्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले नाही की, लोकार्पण झाले नाही अशा अर्धवट स्थितीतील मिळकती सील केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. १ ...