विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वीच कालिदास कलामंदिराचे नुतनीकरण करून अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्यात आले आहेत. या भागात सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत तरीदेखील चोरट्याने हात साफ केला. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील मारूतीचा मोडा परिसरात दिवसा ढवळ्याही बिबट्याची दहशत वाढली असून या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...
जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली असताना जिल्हा बॅँकेने शेतकऱ्यांकडील सक्तीची वसुली थांबवावी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी शासनाने जिल्हा बॅँकेला २५ हजार कोटी रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी विविध कार्यकारी विकास सोसायटी फे ...
महापालिकेच्या मिळकती भाड्याने दिल्यानंतर आता संबंधित संस्थांकडून रेडीरेकनरच्या अडीच टक्के आकरणीवरून वाद सुरू असला तरी मुळात राज्य शासनानेच यासंदर्भात निर्णय घेतला असून, तशी कायद्यात दुरुस्ती केली आहे. ...
महापालिकेने कालिदास कलामंदिर स्मार्ट केले असले तरी सुरक्षा व्यवस्था मात्र सक्षम नसून त्याचा अनुभव गुरुवारी (दि.९) अलबत्या गलबत्या नाटकाच्या वेळी आला आहे. समस्त टीम नाट्यप्रयोगात दंग असतानाच शिवाजी उद्यानातून उडी मारून कालिदासच्या आवारात शिरलेल्या एका ...