लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिक जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच : पंधरा टक्के पाण्याची तूट  - Marathi News | Irrigation projects dry up in Nashik district Fifteen percent water deficit  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच : पंधरा टक्के पाण्याची तूट 

मागील वर्षाच्या पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता.  ...

मोठी बातमी: नाशिक शिक्षक मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत अखेर शिंदेसेनेच्या किशोर दराडेंचा विजय - Marathi News | Big News shiv sena Kishor Darade finally wins in Nashik Teachers Constituency election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोठी बातमी: नाशिक शिक्षक मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत अखेर शिंदेसेनेच्या किशोर दराडेंचा विजय

निवडणूक निकालानंतर विवेक कोल्हे यांनी शिवसेनेचे विजयी उमेदवार किशोर दराडे यांचं अभिनंदन केलं आहे. ...

AI In Agriculture : शेतीसाठी 'एआय', आता नाशिक केव्हीके शेतकऱ्यांना एआय साक्षर करणार  - Marathi News | Latest News AI In Agriculture now Nashik KVK will make farmers AI literate ycmou nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :AI In Agriculture : शेतीसाठी 'एआय', आता नाशिक केव्हीके शेतकऱ्यांना एआय साक्षर करणार 

Agriculture News : कृषि विज्ञान केंद्रामार्फत (KVK) शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने एआयच्या बाबतीत साक्षर करण्यात येणार आहे. ...

नाशिकच्या उच्चभ्रू परिसरात अतिक्रमणांवर हातोडा - Marathi News | Hammer on encroachments in upscale areas of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या उच्चभ्रू परिसरात अतिक्रमणांवर हातोडा

सोमवारी (दि. १) कॉलेजराेड, महात्मानगरसारख्या उच्चभ्रू परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आले. ...

Mango Season : नाशिकच्या ग्रामीण भागातील आंबा सातासमुद्रापार, दशेहरी अन् केसरचा बोलबाला  - Marathi News | Latest News Export of Dussehri and Kesar Mangoes from rural areas of Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Season : नाशिकच्या ग्रामीण भागातील आंबा सातासमुद्रापार, दशेहरी अन् केसरचा बोलबाला 

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) फळपिकाचा विचार केला तर गतवर्षी द्राक्षनिर्मितीनंतर (Grape Farming) सर्वाधिक लागवड आंबा पिकाची झाली होती. ...

Success story: पतीची दृष्टी गेली, पण ती डगमगली नाही, आज झालीय यशस्वी द्राक्ष उत्पादक  - Marathi News | Latest News Kalpana Shankpal successful woman grape grower farmer from Karasul in Niphad taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success story: पतीची दृष्टी गेली, पण ती डगमगली नाही, आज झालीय यशस्वी द्राक्ष उत्पादक 

Woman farmer success story: शेतीचा कुठलाही अनुभव नसताना आपल्या पतीच्या ज्ञानाला दृष्टिकोनाची जोड देऊन शेतीला सुरवात केली. ...

जळगावच्या चोपडा येथील मतदान केंद्रांवर तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने गोंधळ - Marathi News | Confusion due to more than three ballot papers in jalgaon chopda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगावच्या चोपडा येथील मतदान केंद्रांवर तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने गोंधळ

चोपडा येथे प्रत्यक्षात 935 मतदान झालेले असताना मतमोजणी करताना 938 मतपत्रिका निघाल्याने उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास हरकत घेत मतपत्रिका जास्त कशा आल्या याबाबत विचारणा करीत मतमोजणी प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे. ...

Kanda Bajarbhav : लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest news Todays Sunday Kanda bajarbhav In market yards check here today onion price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव 

Onion Market : आज काही निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion) 32 हजार 694 क्विंटलची आवक झाली. ...