शिक्षकांचे वेतन सुरू होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शालार्थ आयडी प्रणालीच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयात साडेचारशेच्या दरम्यान ...
जायखेडा : हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध असलेला व ब्रिटीशकाळापासुंची अखंड परंपरा असलेला जायखेडा येथील चाँदशहावलीबाबा उरूस उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक : इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वाढता वापर आणि त्यामुळे प्रदूषणात झालेली चिंताजनक वाढ लक्षात घेता इलेक्ट्रानिक्स वाहनांच्या वापराला प्रोत्साहन ... ...
मुक्या जिवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी आपपसांत वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवटे पाण्यान ...
नाशिकच्या सातासमुद्रापार पोहोचलेल्या येथील चिवड्याची सोशल मीडियावर बदनामी सुरू असली, तरी पायाने तुडविला जात असलेला चिवडा येथील नसून, शेवकुरमुरे आहेत, असे ‘व्हायरल चेक’नंतर स्पष्ट झाले आहे. ...
मुंबईत ताडीच्या दुकानांना ताडीत मिक्स करण्यात येणारे क्लोरल हायड्रेड या विषारी ड्रगचा दिंडोरी तालुक्यातील अल्फा सोलव्हेन्ट या कंपनीतून पुरवठा होत असल्याचा छडा मुंबई येथील खार पोलिसांनी लावल्याने दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...