महापालिकेच्या मिळकती अथवा जागा जमिनीच्या सरकारी बाजारमूल्यानेच भाड्याने द्याव्यात अशाप्रकारचा शासन आदेश सांगणाऱ्या महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत शासनाच्याच निर्णयाकडे दुर्लक्ष केले आहे. ...
लष्कराच्या विजयनगर येथील संरक्षक भिंतीमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाहतूक सुरू असलेला भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. ...
फॅमिली डॉक्टर हा आरोग्य व्यवस्थेचा कणा असून, प्रत्येक डॉक्टरने प्रामाणिकपणे निदान व उपचार केल्यास आरोग्यावर होणारा प्रशासकीय खर्च प्रचंड प्रमाणात कमी होईल. ...
नाशिकरोड बसस्थानकात गेल्या ८-१० दिवसांपासून स्वच्छता-साफसफाईचा ठेका घेतलेल्या क्रिस्टल कंपनीचे कामगार कामावर येत नसल्याने नाशिकरोड बसस्थानक अस्वच्छतेचे आगर बनले आहे. ठिकठिकाणी पडलेला केरकचरा, दुर्गंधी यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. ...
राज्य परिवहन महामंडळात सुरू असलेल्या भरतीप्रक्रियेत बाह्य हस्तक्षेप आणि प्रलोभनाची शक्यता गृहीत धरून महामंडळाने तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. मात्र हा क्रमांक दीर्घकाळ प्रतीक्षेवर राहत असल्यामुळे तक्रारकर्त्यांच्या तक्रारीबाबत महामंडळा ...
महापालिकेच्या आनंदवली येथील शाळा क्रमांक १८ मध्ये मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट सेवा दल आणि शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच यांच्या वतीने नुकतेच छंद वर्ग शिबिर घेण्यात आले. ...
: शहरातील मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नंदिनी (नासर्डी) नदीलगत व मुंबई नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला शिवाजीवाडी परिसर गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असून, पावसाळ्यात पावसाचे पाणी घरघरांत शिरणे, उघड्या गटारी आणि शौचालयाच्या अनिय ...