बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, परंतु यामुळे वाळू, माती, डोंगर अशा नैसर्गिक बाबींचा ºहास होत आहे. यामुळे कॉँक्र ीटचे जंगल निर्माण झाले आहे. निसर्गाचे कसे संवर्धन होईल याचा विचारही संघटनेने करावा. सोबतच नाशिकमधील पौराणिक व ऐतिहासिक वास ...
अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम २० मेपर्यंत देणार असल्याची हमी शासनाचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिल्याची माहिती विनाअनुदानित अभियांत ...
आगामी पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खरीप हंगामाच्या लागवडीसाठी तयारी व नियोजन सरू केले आहे. यात नाशिक जिल्ह्यातील येवला, मालेगाव तालुक्यांसह जळगाव, धुळे जिल्ह्यातील खरीपातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपासीवरील शेंदरी बोंड अळीचे नियंत्रण कर ...
खमताणे : सध्या सुर्य आग ओकत असून दिवसेंदिवस उष्णतेचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून डोळ्याचा बचाव करण्यासाठी बाजारात गॉगल्सचे नवनवीन प्रकार आले आहेत. ...
नि-हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील नि-हाळे-फत्तेपूर येथील ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी यासाठी गावात व वाड्या-वस्त्यांवर ठिक-ठिकाणी हातपंप बसवण्यात आले होते. ...
पेठ -अडीच वर्षाच्या आवर्तनानुसार रिक्त झालेल्या पेठ तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक पार पडली. त्यात उस्थळे ग्रामपंचायत सरपंचपदी जनार्दन राऊत यांची तर उंबरपाडा(क) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनसेचे निवृत्ती वाघमारे यांची बिनविरोध निव ...