कोळशाची उपलब्धता, वीजेचे दर परवडत नसल्याच्या कारणावरून सरकारने एकलहरेच्या वीज निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीसाठी हात अखडता घेतला होता. तीन पैकी एकच संच सुरू ठेवण्यात आल्याने येथील कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकलहरेच्या २१० मेग ...
नाशिक - येत्या १८ व १९ मे रोजी नाशिक शहरात होत असलेल्या राज्यस्तरीय वास्तु - ज्योतिष अधिवेशनाला महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीने कडाडून विरोध केला आहे. ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिध्द करून दाखवावे तसेच सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या ...
नाशिक- शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांवरील हरकतींवर येत्या २१ मेपासून विभाग निहाय सुनवाणी होणा असून त्यानंतर धार्मिक स्थळे निष्कासीत करण्यात येणार आहे. दरम्यान, खुल्या जागेतील धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी केलेला ठराव राज्यशासनाकडे पडून असून त्याचा पाठप ...
सिन्नर : रात्रीच्या वेळी लघुशंकेला उठलेल्या ज्येष्ठाची नजर चुकवून घरात शिरलेल्या चोरट्याने घरातील दाग-दागिन्यांसह दीड लाखाच्या ऐवजावर चोरुन नेल्याची घटना तालुक्यातील देवपूर येथे शनिवारी (दि.११) रोजी रात्री घडली. ...
कळवण : शिरसमणी गावातील रस्त्यावरील व गावाजवळील शेतात शेतकऱ्यांचे पाणी सुरु झाले की, घरात असेल-नसेल ते रिकामे भांडे भरु न घेण्यासाठी महिलांची सकाळी व सायंकाळी धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्र म पाण्याभोवती केंद्रित झाला आहे. ...
सिन्नर : तालुक्यातल्या गुळवंच व आडवाडी येथे चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या आहे. त्या तत्काळ सुरू करण्याच्या सूचना तहसीलदार राहुल कोताडे यांनी छावणी संचालकांना दिल्या. ...
येवला तालुक्यातील अंदरसूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबिरात कुटुंब नियोजन शस्रक्रिया केलेल्या खामगाव येथील महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णाल ...