दिंडोरी : शहरात मुख्य चौफुलीवर दररोज सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने दिंडोरी शहरातून सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत जड वाहतूक बंद करण्याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी अधिसूचना जारी केली आहे. ...
उमराणे : देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील बहुतांशी गावांत पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पिण्यासाठी लागणार्या पाण्याची तिव्र टंचाई जाणवु लागल्याने प्रशासनाकडुन नऊ गावात ११ टॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. ...
तंबाखू खाण्यासाठी रोइंगपटू निखिल सोनवणे यास तिघा संशयित हल्लेखोरांनी मंगळवारी (दि.१४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास हनुमानवाडी-मखमलाबाद लिंकरोडवरील पेट्रोलपंपाच्या वळणावर थांबवून धारदार शस्त्राने हल्ला चढविला. ...
पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेचे अर्ज दाखल करण्याची मुदत ३० मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विलंब शुल्कापोटी रक्कम वाचणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
महापालिका प्रशासनाला कोणत्या विषयावर अचानक जाग येईल आणि तपासणी करून नागरिकांना भुर्दंड करेल, याचा नेम राहिलेला नाही. महापालिकेने आता रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे लक्ष दिले असून, ज्या मिळकतींवर अशाप्रकारची व्यवस्था नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात ...