लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सटाणा : वाढता वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाने कठोर पावले उचलली आहेत .बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी आज शुक्र वारी (दि.२) ठेंगोडा येथे अवैध वाळू साठयावर छापा टाकून जप्त करण्यात आला. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप-सेनेची युती होणार नसल्याचे जे काही वातावरण तयार झाले होते, ते पाहता राजकीय सोयीने भाजपावासिय झालेल्या माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुकीची तयारी सुरू केली होती ...
नांदगाव येथील तहसीलदार आबा महाजन यांनी येथील जिल्हा परिषेदेच्या मराठी शाळेस भेट देऊन चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ‘मला शिकायचंय’ हा धडा शिकवला. ...
तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामयोजनेत प्रथम पुरस्कार प्राप्त केलेल्या विंचूरदळवी ग्रामपंचायतीने पुरस्काराच्या रकमेतून घंटागाडी खरेदी करत गावात नियमित कचरा उचलण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ...