लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गोदावरी नदीला आलेल्या महापुरात नदीकाठ भागातील जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर हजारो हेक्टरचा परिसर जलमय झाला होता, या परिघातील दारणसांगवी, शिंपीटाकळी, नागापूर, चाटोरी, सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, तारु खेडले, चापडगाव, मांजरगाव, गोंडेगाव शिवार या ...
मुंबईतील फोर्ड येथील नौसैनिक तळावर भारतीय नौसेनेकडून आय.एन.एस. चेन्नई हे लढाऊ जहाज शालेय विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. नाशिकमधील देवळाली कॅम्पच्या विद्यार्थ्यांनी लढाऊ जहाजाला भेट दिल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. ...
सिन्नर तालुक्यातील घोरवड येथे ग्रामपंचायतीच्या गायरानात चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर दुपारी चार वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात यमुना नवाळे यांची शेळी ठार झाली. ...
आसपास कसेही प्रसंग घडले तरी शहराची शांतता कायम राखण्यात प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे. तसेच आगामी सण-उत्सवांच्या दृष्टीने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पाडण्यात पोलिसांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमा ...
महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची शासन दखल घेत नसल्याने आमदार डॉ. सुधीर तांबे व शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक कार्याल ...
नाशिक - शहरातील भालेकर मैदानावरील गणेशोत्सवाला परवानगी देण्यास लोकप्रतिनिधींचा आग्रह तर प्रशासनाचा विरोध असा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने या ठिकाणी देखावे साकारण्यास नकार दिल्यानंतर स्थायी समितीत यासंदर्भात याच ठिकाणी उत्सवाला परवानगी द्यावी असा ...
उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी आमची बांधीलकी असून, तशा विचारप्रणालीच्या पक्षांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच येत्या विधानसभा निवडणुकीतही रिपब्लीकन आघाडीने दोन्ही कॉँग्रेस सोबत राहण्याचे ठरविले आहे ...