लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गोदावरीला गेल्या रविवारी सोमवारी आलेल्या पुरामुळे नाशिकच्या सराफ बाजारातील लखलखती सोनेरी दुनिया आणि सोन्याचा झगमगाट पाण्याखाली गेला होता. आता पुराचे पाणी ओसरल्याने सराफ बाजारातील झगमगाट पुन्हा परतु लागला असला तरी याच सराफ बाजारातील गल्ल्यांमध्ये साचल ...
सायखेडा येथील गोदावरी पुरात अडकलेल्या तरुणाचा शुक्रवारी उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाने रेस्क्यू आॅपरेशन राबवून त्याला पुरातून सुखरूप बाहेर काढले होते. त्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. ...
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही आदिवासींवर अन्याय, अत्याचार सुरू आहेत. यासाठी अन्यायाविरोधात आदिवासींनी संघटित होऊन संघर्ष करा. जागतिक आदिवासी दिनी संघटित होण्याचा संकल्प करून हक्क ...