नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, मागील वर्षीच्या तुलनेत साठ्यात दहा टक्के इतकी अधिकची वाढ आहे. ...
२००८ मध्ये अचानक अतिवृष्टी झाली आणि गोदावरीसह सर्वच नद्यांना महापूर आला. ज्या भागात कधी पाणी शिरणे शक्य नव्हते त्या गंगापूररोडसारख्या ठिकाणी दुसऱ्या तिसºया मजल्यापर्यंत पाणी शिरले. पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी बोटींबरोबर हेलिकॉप्टरची मदत घ्यावी ला ...
राज्यात जुलैच्या अखेरच्या आठवड्यात आणि आॅगस्टच्या प्रारंभीच अतिवृष्टीमुळे कोकणासह कोल्हापूर, सातारा, सांगलीसारख्या जिल्ह्यांमध्ये महापूर आल्याने दळणवळण व्यवस्था कोलमडली होती. त्यामुळे विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाल्याने तंत्रशिक् ...
१२५ दिवसांत तब्बल २१ वेळा कळसूबाई शिखर सर करून जागतिक विक्रम करणाऱ्या दृष्टिबाधित सागर बोडके याच्या कामगिरीने विक्रमाची नोंद केलेली आहे. पट्टीच्या गिर्यारोहकांनाही चकीत करणाºया या कामगिरीनंतर आता सागर एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहत आहे. ...
गेल्या आठवड्यात पडलेल्या संततधार पावसामुळे कळवण, सुरगाणा तालुक्यातील नद्यांना प्रचंड पूर आल्याने गिरणा काठावरील शेतीचे नुकसान होऊन नदीकाठालगतचे उभे पीक वाहून गेले. देवळा तालुक्यातील विठेवाडी,भऊर, सावकी, खामखेडा, लोहोणेर या गावांतील शेतकऱ्यांचे सर्वाध ...
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील टोमॅटो, डाळिंब तसेच विंचूर येथील कांदा व्यापारी व दोस्ती ग्रुपच्या वतीने सांगलीच्या पूरग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देण्यात आला आहे. ...