गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीपात्रातील अतिरिक्त पाणी बाहेर गेल्याने गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळ जवळ अर्धे शिवार पाण्याखाली होते. ...
शासकीय दूध कार्यालय ते महाविद्यालय परिसरातील चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले. आंदोलनानंतर खड्डे बुजविण्याच्या कामास गती ...
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने कांद्याने भरलेली पिकअप गाडी मदत म्हणून पाठविण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार, देवळा शहरप्रमुख मनोज अहेर यांनी दिली आहे. ...
कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात तीन ते चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असून, बळीराजा शेतीच्या कामाला लागला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकरी बांधवांना पावसामुळे मका पिकावर कीटकनाशक, तणनाशक फवारणी व आंतरमशागतीची कामे करता आली नाही. आता पावसाने ...
घोटी : गोंदे दुमाला येथे राजयोग प्रतिष्ठान आयोजित दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार सोहळा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक मुर्तडक, सिने अभिनेते किरण भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात ...