येवला येथील रेल्वेस्थानक परिसरात लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्यातून साखरेच्या गोण्या चोरणाºया दोन चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून साखरेच्या ४६ गोण्या व एक मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहे. ...
भारतीय अर्थव्यस्थेला बळकटी मिळण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी अर्थमंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय बँकांनी दोन दिवसीय विचार मंथनाला सुरु वात केली आहे. ...
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे काठावरील जनजीवन पूर्वपदार आले असले तरी पुराचा फटका बसल्याने झालेल्या नुकसानीतून येथील रहिवासी आणि दुकानदार अजूनही सावरलेले नाही. याचा सर्वाधिक फटका हा माती कारागिरांना बसला आहे. नदीला आलेल्या महापुरामुळे माती मिळणे कठीण ...
श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण बघायला मिळते. त्यात श्रावणी सोमवारी शिव भक्तांचा उत्साह शिगेला पोहचलेला बघायला मिळतो. त्यामुळे तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने कपालेश्ववर मंदिरातून काढण्यात येणाºया पालखी सोहळयाची तयारी पूर्ण झाली आहे ...
नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे दुथडीभरून वाहिलेल्या पात्रात काठावरी अनेक छोटे मंदिरे आणि मूर्तींचे नुकसान झाले तर काही वाहूनही गेल्या आहेत. या मंदिर आणि मूर्तींचे पावित्र्य राखण्यासाठी ‘नाशिकची आई गोदामाई’ या सामाजिक संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम सु ...
सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा वार्षिक ३९०वा संदल-ए-खास विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. ...