बागलाण तालुक्यातील कपालेश्वर येथील महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. तब्बल २४ वर्षांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या सुख-दु:खाची विचारपूस केली. तसेचदरवर्षी असा मेळावा घेण्याचा संकल्प सोडला. ...
गुरुवारी सकाळी ९ वाजता येथील न्यू इंग्लिश मीडिअम स्कूल आणि समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात एकच धावपळ उडाली... आग.. आग.. वाचवा.. वाचवा.. पळापळा अशी आरडाओरड झाली.. फायर अलार्म वाजू लागले. शिक्षक - विद्यार्थ्यांची पळापळ सुरू झाली. विद्यार्थ्यांना सुरक्षित ...
नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा परिसरातील समांतर रस्ता खचल्याने या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत असून, रस्त्यावर पथदीप नसल् ...
पथकाने ते वाहन अडवून झडती घेतली असता त्यामध्ये रॉयल चॅलेंज, इंपेरियल ब्ल्यू व्हिस्की तसेच टुबर्ग बिअरचे खोके असा मद्यसाठा मिळून आले. यावेळी चालक रामिसंग किसनसिंग सिसोदिया (३३, रा. राजस्थान) यास बेड्या ठोकल्या. ...
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावल्यानंतर गुरुवारी (दि.२२) चौकशीदरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राज ठाकरे यांनी शांततेचा संदेश पाठविल्याने कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यात आले नाही. केवळ ‘राजगड’वर ...
नाशिक : महाविद्यालयीन युवकांना मातृभाषेचा अभिमान असला तरी अभिजात मराठी ही संकल्पनाच माहिती नाही. मराठी बोलीभाषेत इंग्रजी आणि अन्य शब्दांचा वापर वाढल्याने मराठीची विटंबना होत आहे, असे मानणाºया युवक वर्गातील ६८ टक्के विद्यार्थ्यांनी भाषा सक्तीवर भर दिल ...
कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक व्दिगुणित करण्यात येत असला तरी थरारवर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदा उंचावरून पडून जखमी झाले आहेत. ...
शहरातील विनयनगर भागातील ‘एंजेल’ नावाच्या पक्षी, प्राणी, मासेविक्रीच्या दुकानामध्ये नाशिक पश्चिम वनविभागाने छापा मारून वन्यजीव अनुसूची-४ मधील दोन भारतीय तारा कासव आणि ४३ भारतीय पोपट मंगळवारी जप्त केले होते. दुकानमालक संशयित मझहर इस्माईल खान यास वनविभा ...