शहरातील नेहमी वर्दळीचे पर्यटनस्थळ असलेल्या पांडवलेणीवर जखमी अवस्थेत अडकलेल्या एका व्यक्तीची बीट मार्शल आणि वैनतेय गिर्यारोहक संस्थेच्या सदस्यांनी एकत्रित प्रयत्न करून सुररुप सुटका केली आहे.नाशिकमधील ऐतिहासिक वारसा असेलेल्या पांडवलेणीपर्यंत जाण्यास पर ...
आज श्रावण वद्य अष्टमी. श्रीकृष्ण जयंती. श्री विष्णू पृथ्वीवर अवतीर्ण झाले तो भाग्याचा दिवस. श्रीकृष्णाचे नाव जरी घेतले तरी आपल्या मन:चक्षुंपुढे मेघाप्रमाणे शामल, कटी पितांबर, त्यावर शेला, छातीवर रूळणारी वैजयंतीमाला व श्रीवत्सलांछन, कुरळ्या केसांवर खो ...
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे श्रावण सरीव्यतिरिक्त पाऊस बरसलेला नाही. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सलग दहा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑात सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, मानवी जीवनासही हानी पोहचली आहे. नुकता ...
आठ वर्षांपूर्वी भगवती चौक परिसरात विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी त्यावेळेच्या एका महिला नगरसेवकाच्या विनयभंग प्रकरणी संशयित आरोपी किरण मोहिते याने विकासकामात अडथळा आणून महिला नगरसेवकाचा हात ओढून बाजूला केले होते. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावल्यानंतर गुरुवारी (दि.२२) चौकशीदरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राज ठाकरे यांनी शांततेचा संदेश पाठविल्याने कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यात आले नाही. केवळ ‘राजगड’वर शांततेच् ...
नाशिक : शहर व परिसरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टमीनिमित्त शुक्रवारी (दि. २३) विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी मंदिरांवर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ...
बागलाण तालुक्यातील पठावे दिगर येथील पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पातून तळवाडे दिगर येथील कालव्याला पूरपाणी सुरू असताना चिंचपाडा येथील ग्रामस्थांनी कालव्याची नासधूस करून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच कालवा फोडण्याचीदेखील धमकी दिली ...