नाशिकरोड रेल्वेस्थानक फ्लॅट फॉर्म दोन-तीनवरून देवी चौक-सिन्नरफाटा जुना रेल्वे पादचारी पुलावर जाण्या-येण्याचा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ...
बेशिस्त वाहनचालकांवर पुन्हा शहर वाहतूक नियंत्रण शाखा व विविध पोलीस ठाण्यांमधील पोलीस मंगळवारी (दि.२७) रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारणार आहे. येत्या शनिवारपर्यंत (दि.३१) मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. ...
अंशतः अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे व अघोषित शाळा, तुकड्या व ज्युनियर कॉलेज यांना अनुदान पात्र घोषित करून 20% अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे 6 आॅगस्ट पासुन आंदोलन सुरू कृतीसमीतीच्या शिक्षक, शिक्षणेत्तर ...
अकरावी प्रवेशासाठी पहिल्या तीन नियमित फेऱ्या पार व विशेष फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहेत. मात्र या सर्व फेऱ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली नाही, त् ...
बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना तीन लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात ताब्यात घेतले होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चुंभळे यांना अटक करण्यात आली होती. ...
नांदूरवैद्य : गोंदे फाटा येथील राष्टÑीय महामार्गावर झालेल्या खडड्यांच्या दुरूस्तीला व डांबरीकरणाला प्रारंभ झाला असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...