लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Sukhoi Plane Crashed : नाशिकमध्ये एचएएलचे सुखोई विमान कोसळलं, शेतकऱ्याचे टोमॅटो, कोबी पिकांचे नुकसान - Marathi News | Latest News HAL Sukhoi plane crashes in Nashik, farmer's tomato, cabbage crops damaged | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sukhoi Plane Crashed : नाशिकमध्ये एचएएलचे सुखोई विमान कोसळलं, शेतकऱ्याचे टोमॅटो, कोबी पिकांचे नुकसान

Sukhoi Crashed : निफाड येथील ज्ञानेश्वर मोरे यांच्या शेतात सुखोई विमान कोसळल्याने शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. ...

एचएएलचे सुखोई लढाऊ विमान नाशिकमध्ये कोसळले; पायलट सुखरूप, पोलीस घटनास्थळी दाखल - Marathi News | hals sukhoi fighter jet crashed kin shirasgaon in niphad taluka nashik because of technical failure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचएएलचे सुखोई लढाऊ विमान नाशिकमध्ये कोसळले; पायलट सुखरूप, पोलीस घटनास्थळी दाखल

सुदैवाने या दुर्घटनेत पायलट बालंबाल बचावले. पायलट अगोदरच विमानातून पॅराशूटद्वारे खाली उतरल्याने किरकोळ दुखापत झाली. ...

"मला सर्वच स्वप्नवत वाटत आहे", राजाभाऊ वाजेंचे वक्तव्य  - Marathi News | nashik lok sabha election result 2024 candidate of uddhav sena group rajabhau waje statement after saw result | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मला सर्वच स्वप्नवत वाटत आहे", राजाभाऊ वाजेंचे वक्तव्य 

Nashik Lok Sabha Election Result 2024 : राजाभाऊ वाजे हे सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून येण्याच्या मार्गावर आहेत. ...

उध्दव सेनेचे राजाभाऊ वाजे १ लाखांच्या फरकाने आघाडीवर; हेमंत गोडसे यांची अवस्था बिकट - Marathi News | nashik lok sabha election result 2024 rajabhau waje of uddhav sena is leading by a margin of 1 lakh maharashtra live result | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उध्दव सेनेचे राजाभाऊ वाजे १ लाखांच्या फरकाने आघाडीवर; हेमंत गोडसे यांची अवस्था बिकट

Nashik lok Sabha Election Result 2024: उध्दव सेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी १ लाख ३ हजार मतांची आघाडी घेतल्याने त्यांच्या पक्षात जल्लोष सुरू झाला आहे. ...

Onion Bajarbhav : लाल-उन्हाळ कांदा दरात बदल, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News 3 june2024 todays red summer onion market price check bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Bajarbhav : लाल-उन्हाळ कांदा दरात बदल, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Todays Onion Rate : आज राज्यातील बाजार समित्यामध्ये लाल आणि उन्हाळ कांदा दरात बदल दिसून आला. पाहुयात बाजारभाव.. ...

नाशिकमध्ये फ्लॅट नूतनीकरणावेळी जुन्या बिल्डिंगचे बांधकाम कोसळले; दोन मजूर गंभीर जखमी - Marathi News | Construction of old building collapses in Nashik while renovating flats Two laborers seriously injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये फ्लॅट नूतनीकरणावेळी जुन्या बिल्डिंगचे बांधकाम कोसळले; दोन मजूर गंभीर जखमी

राजेंद्र सुकदेव निळे (३९), राजेश प्रकाश शिरसाठ (४५) असे जखमी झालेल्या मजूरांची नावे आहेत. ...

Government Scheme : नाशिक जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग उभारायचा आहे? जाणून घेऊ संपूर्ण प्रक्रिया - Marathi News | Latest News Apply to set up processing industry in Nashik district see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Government Scheme : नाशिक जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग उभारायचा आहे? जाणून घेऊ संपूर्ण प्रक्रिया

Government Scheme : सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठीची ही पहिलीच सरकारी योजना असून या योजनेअंतर्गत उद्योगांना लाभ दिला जाणार आहे. ...

Success Story : द्राक्ष बाग तोडली, पॉलिहाऊस उभारलं, आता काकडीच्या शेतीतून चांगलं उत्पन्न!  - Marathi News | Latest News Successful cultivation of cucumber in polyhouse by farmer from Dindori | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : द्राक्ष बाग तोडली, पॉलिहाऊस उभारलं, आता काकडीच्या शेतीतून चांगलं उत्पन्न! 

Agri Success Story : दिंडोरी (Dindori) येथील गणपतराव घुमरे यांनी २८ गुंठे पॉलिहाऊसमध्ये काकडीचे विक्रमी (Cucumber Farming) उत्पादन देणारी अप्रतिम बाग तयार केली आहे. ...